वहीच्या पानात…!!

वहीच्या पानात लिहीलोय सर्व
माझ्या मनातल्या भावना…
तुला नाही समजलयं मन माझ
म्हणुन वहीत कोरल्यात भावना…!!

कधी तरी येतील तुझ्या
ऒठातुन प्रेमाचे शब्द..
तुला रोज एकटक पाहून
जुळवतोय मी शब्द…!!

तु नसल्यावर पण
असल्याचा भास होतो…
माझ्ये ह्रदय फक्त
तुझ्यासाठीच धडधडतो…!!

तुझेच पाहतोय मी स्वप्न
तुझ्याच आठवणीत राहतोय…
तुझेच सौंदर्य तुझ्या गुंणाचे
वर्णन करून कविता करतोय…!!

वहीच्या पानात लिहीलोय सर्व
माझ्या मनातल्या भावना…
तुला नाही समजलयं मन माझ
म्हणुन वहीत कोरल्यात भावना…!!

Previous Poem
Next Poem

लगातार अपडेट रहने के लिए सावन से फ़ेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, पिन्टरेस्ट पर जुड़े| 

यदि आपको सावन पर किसी भी प्रकार की समस्या आती है तो हमें हमारे फ़ेसबुक पेज पर सूचित करें|

Related Posts

1 Comment

  1. ROSHAN KAKADE - July 11, 2016, 12:38 am

    nice 🙂

Leave a Reply